[2022] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi लेटेस्ट वाचा.आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवा खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022.

वाढदिवस हा वर्षातील असा एक दिवस आहे, जो प्रत्येकासाठी खास आहे. या दिवशी आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळतात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हयासोबत गोड मराठी संदेश पाठवणे ही आज एक आवश्यक परंपरा बनली आहे. आपल्या vadhdivsachya hardik shubhechha in marathi ह्या अधिक भावतात,त्यामुळे marathi birthday wishes शोधणे त्यासाठी गरजेचे झाले आहे.

हे लक्षात घेऊनच आजचा लेख लिहिला आहे.या पानावर तुम्हाला सर्वांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भेटतील.

मित्र(friend),आई-वडील(mother-father),भाऊ-बहीण(brother-sister),नवरा-बायको(husband-wife),मुलगा-मुलगी(son-daughter) या सगळ्यांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच विविध,नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश खाली दिले आहेत.

खाली दिलेल्या birthday quotes in marathi आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवा,sms करा किंवा status ठेवा आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा.

Birthday Wishes in Marathi
Birthday Wishes in Marathi

अनुक्रमणिका

Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस हा प्रतेकाच्या आयुष्यातील आठवणीतला दिवस असतो.ह्या दिवशी आनंद द्विगुणित होतो तो आपल्या वर प्रेम करणाऱ्या लोकांकधून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश,happy birthday sms marathi मध्ये वाचून.

अशाच काही Birthday messages in marathi, heart touching birthday wishes in marathi खाली वाचा आणि पाठवा.

नवे क्षितिज नवी पहाट 
🎈फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट 
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो 🙌
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो  
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🥳
दिवस आहे खास 🎉
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी आहे ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या 
नव्या जगातील नवे स्वप्न पूर्ण होवो
व तुमचे आयुष्य सुखाचे जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
माझ्या शुभेच्छानी
वाढदिवसाचा हा क्षण 🥳
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎈🍰
आपणास शिवनेरीची श्रीमंती 🌄
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता 🌟
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना 🙏🏻
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल 🌸
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎈🎁
आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि 
सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात 
तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात 
बाकी सारं नश्वर आहे 
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ❤️
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण 
तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
या दिवसाच्या
 अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🍰
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ❤️🎉

Best Birthday Wishes For Friend In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तुमचा मित्राचा वाढदिवस,हा देखील तुमचासाठी खास असतो. मैत्रीच नातच खास असतं.

या खास दिवसासाठी birthday quotes in marathi खाली दिले आहेत.हे तुम्ही तुमच्या friend,bestie(best friend),girlfriend,boyfreind,gf,bf,love ला marathi मध्ये पाठवू शकता.status ठेवा.

आपला जन्मदिवस आहे खास कारण 
आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ❤️ पास 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎈🎁
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🥳🙌
वाढदिवस एका रॉयल मराठी ❤️ माणसाचा
वाढदिवस दोस्तीच्या 🙌 दुनियेतील राजा माणसाचा
वाढदिवस एका कट्टर मित्राचा
वाढदिवस एका युवा शांत संयमी मित्राचा
वाढदिवस आपल्या माणसाचा 🎈
लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🥳🍰

Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

खाली दिलेले heart touching birthday wishes for brother in Marathi नक्कीच तुमच्या भावाला आवडतील.तुमचा मोठा भाऊ (big brother) असो किंवा लहान भाऊ (little brother) त्यांना हे marathi language text मध्ये असलेले संदेश sms करा.status ठेवा

जल्लोश आहे गावाचा 🎆
कारण वाढदिवस आहे
आपल्या भावाचा 💪
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 😍🎂
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
तुझा कामातील नीटनेटकेपणा 🎈
 प्रत्येक काम परफेक्शनने करण्याची सवय, धडाडी
माणसं जपण्याची वृत्ती अशीच कायम राहो  
तुझे भावी आयुष्य भरभराटीचे,सुखसमृध्दीचे
आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻

Happy birthday dada in Marathi

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि
हे तू समजून घेशील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎂🥳
वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस 💪
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🍰
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिय दादा 🎂

Funny Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

Funny Comedy birthday wishes in marathi वाचा आणि आपल्या खास मित्रांना पाठवा.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते 😊
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते 🙌
मग कधी करायची पार्टी ? 🧨
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय 💪
अशा दिलदार ❤️ व्यक्तिमत्वाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
केला तो नाद,झाली ती हवा
कडक रे भावा,तुच आहे छावा
भावाची हवा,आता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 🎂🥳

Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमचा hubby (husband) ला birthday wishes द्या आपल्या marathi भाषेत आणि प्रेम (love) व्यक्त करा.आणि हो गिफ्ट द्याला विसरू नका.status ठेवा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला ❤️ 
रडवले कधी तर कधी हसवले
❤️ केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा
birthday wishes for husband in marathi
Birthday Wishes For Husband In Marathi
तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले 
प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो 🎂🥳
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे ❤️ घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

Sister Birthday Wishes In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

खाली दिलेले heart touching birthday wishes नक्कीच तुमचा sister,tai,किंवा sister in law,बायकोच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडतील. ह्याचे कारण हे संदेश खूप भावनिक आणि आपल्या मायबोलीत marathi मध्ये दिले आहेत.

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली ❤️ 
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🥳
birthday wishes for sister in marathi
Birthday Wishes For Sister In Marathi
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ ❤️ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
Happy Birthday Tai 🎂
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात
अशी माझ्याबद्दल हळवी ❤️ असणारी दीदी
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले ❤️ दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस
हॅपी बर्थडे ताई 🎂

Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमचा bayko (Wife) ला birthday wishes द्या आपल्या marathi भाषेत आणि प्रेम (love) व्यक्त करा.आणि हो गिफ्ट द्याला विसरू नका.

आयुष्यातल्या चढउतारात, सुखदुःखात 
माझ्या मागं खंबीरपणे उभं राहून मला साथ देणारी माझी पत्नी ❤️  
अशीच कायम आनंदी रहा.माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🥳
birthday wishes for wife in marathi
Birthday Wishes For Wife In Marathi
नाती जपली प्रेम ❤️ दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा 🎂
वाट पाहशील तर आठवण बनून येईन
 तुझ्या ओठावर गाणे बनून येईन
एकदा मनापासून ❤️ मला आठवून तर बघ
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात ❤️ माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
प्राणाहून प्रिय ❤️
बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा 🎂🥳
नातं आपल्या प्रेमाचं ❤️ 
दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं 🎂
आपली मैत्री, आपले एकमेकांवरील प्रेम ❤️ आणि आपुलकी 
अशीच दिवसेंदिवस वाढत जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो
तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा बाप्पा पूर्ण करू देत आणि त्याने नाही केल्या तर मी आहेच   
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🥳
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच ❤️ असेन
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

बायकोच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुणे 🎂
सर्वात लाडक्या मेहुण्याला ❤️ 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणारा
माझ्या प्रिय मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणे 😍
तुमचा सुंदर चेहरा सदैव हसतमुख राहू दे.
वाद झाला तरी चालेल
 पण
 नाद हा झालाच पाहिजे.🥳
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मेहुणे.🎂

Father Birthday Wishes In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वडिलांचं (papa) आपल्या मुलांशी छान बाँडिंग असतं.तुमचा वडिलांचा (father,papa,dad) वाढदिवस खास बनवा खाली दिलेल्या birthday wishes आपल्या marathi भाषेत पाठवून.

father birthday wishes in marathi
Father Birthday Wishes In Marathi
तुमचा वाढदिवस ख़ास आहे
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🥳
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच दिलात आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
जणू बनलात आमचे श्वास ❤️ 
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला
सुख समाधान मिळो तुम्हाला
तुम्हाला दीर्घायु लाभू दे
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ
आम्हा मिळू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आज बाबा तुमचा वाढदिवस
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा 🎂🥳
आज देवाला हात जोडूणी बाबा तुमचसाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्या बाबांना
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा 🎂

Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुमचा मुलीचा वाढदिवस आहे ? तर मग पाठवा हे नवीन Birthday Wishes तुमचा मुलीला (Daughter) ते पण marathi मध्ये व तिचा आनंदात सहभागी व्हा.

birthday wishes for daughter in marathi
Birthday Wishes For Daughter In Marathi
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ❤️ ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🥳
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण ❤️ खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या मुलीचा असावा
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा
मनात ❤️ तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा
मुली तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🥳

Birthday Wishes For Son In Marathi | मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुमचा मुलाचा वाढदिवस आहे ? तर मग पाठवा हे नवीन Birthday Wishes तुमचा मुलाला (son) ते पण marathi मध्ये व त्याचा आनंदात सहभागी व्हा.

birthday wishes for son in marathi
Birthday Wishes For Son In Marathi
नेहमी आनंदी रहा
कधीच दुःख तुज्या वाटेला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुजी ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढ ह्रदय ❤️ व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
येणारा प्रत्येक दिवस तुज्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳
निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भविष्याकडे मार्गस्थ व्हा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Aai (mummy) आणि मुलांचे नाते हे खूप अलौकिक असतं.तुमचा आईचा (mother,mummy,mom) वाढदिवस खास बनवा खाली दिलेल्या birthday wishes आपल्या marathi भाषेत पाठवून.

mother birthday wishes in marathi
Mother Birthday Wishes In Marathi
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई ❤️ 🎂🥳
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
आई ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या ❤️ पायांशी असो
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳

तात्पर्य – Happy Birthday Wishes In Marathi

मला आशा आहे की Birthday Wishes In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस बद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण ईमेल लिहून आम्हाला सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांकडे पोहचवा. फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद !!

हे पण वाचा :

Womens day wishes in marathi

Diwali wishes in marathi

प्रतिक्रिया द्या