Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Diwali wishes in marathi : दिवाळी सणाची प्रत्यक जन आतुरतेने वाट पाहत असतो. हा असा सण आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.

दिवाळी सणाला लोक आपल्या घरी लक्ष्मी-गणपती ची पूजा करतात.तसेच नातेवाईक ,मित्रपरिवर व इतर प्रियजनांना फराळ आणि भेटवस्तू देतात.

दिवाळी साणा निमित्त लोक त्यांच्या प्रियजनांना दिवाळी शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा कार्ड किंवा happy diwali wishes in marathi, shubh diwali in marathi असे दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी बोलीत पाठवतात.

जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या सणानिमित्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किंवा diwali message in marathi पाठवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम happy diwali wishes in marathi, diwali quotes in marathi, diwali greetings in marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (diwali message in marathi) भाषेत सांगणार आहोत.

Diwali Wishes In Marathi | Shubh Diwali In Marathi

दिवाळी हा भारतातील मुख्य सणांपैकी एक आहे. भारतसह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.दीपोत्सव, दिवाळीनिमित्त द्या मराठी भाषेतून दिवाळी शुभेच्छा संदेश.खाली नवीन Diwali wishes in marathi वाचा.आणि आपल्या प्रियजनांना पाठवा.

  • दिपावळीच्या शुभेच्छा ! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
  • दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.हि दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, सुखसमृध्दीची जावो
  • जुन्या आणि नवीन काही मैत्रीच्या संपत्तीमुळे हे समृद्ध आशीर्वाद तुला मिळावेत, काहींना सेवा दिल्यामुळे आणि काहींना दिलासा दिल्या बदल देव स्वर्गात तुम्हाला शांतता लाभो, दिवाळीच्या आदल्या दिवशी तुमच्या आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • रांगोळीचे रंग तुमचे जीवन दोलायमान आनंदात भरुन दे! मेणबत्त्याची ही चमक तुमच्या यशाचा मार्ग उजळवते! गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जाईल! दिपावली च्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे.
  • चला आनंदोत्सव पसरवून खर्‍या अर्थाने उत्सव साजरा करू या आणि इतरांच्या जगाला प्रकाश देऊया, आनंदी, सुरक्षित आणि धन्य दिवाळी शुभ दिपावली!!

Diwali Quotes in Marathi

  • नव्या सणाला उजळू दे आकाश ,सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास,आला आज दिवाळीचा सण खास. 🌹शुभ दीपावली🌹
  • आपल्याला आज, उद्या आणि सदासर्वकाळ दीये, पवित्र जप, समाधानाची आणि आनंदाची प्रतिध्वनी हवी आहे, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • * *संपू दे अंधार सारा* *उजळू दे आकाश तारे*गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे*जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*घट्ट व्हावा प्रेम धागा*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*अन् मने ही साफ व्हावी*मोकळ्या श्वासात येथे*जीवसृष्टी जन्म घ्यावी.*स्पंदनांचा अर्थ येथे*एकमेकांना कळावा*ही सकाळ रोज यावी*माणसाचा देव व्हावा.आजपासून दिवाळी सुरू होतेय *सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!
  • दिवाळीचा सण आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि अडथळ्यांशी लढण्याची नवीन आशा देतो आणि आपल्याला धार्मिकतेच्या मार्गावर नेण्यासाठी प्रेरित करतो, या चांगल्या विचारांसह मी तुम्हाला माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा पाठवितो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • देवाला मान देणे आणि त्यांच्यासाठी सजावट करणे या थाळीचे हे असेच घडते आहे, ही आहे खरी दिवाळीची मज्जा!!!!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Diwali Friends.

Diwali chya Hardik shubhechha

  • आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला आजपासून प्रारंभ होत असलेल्या दिवाळीच्या सणांच्या,वसुबारस,धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन,गोवर्धन पूजन,बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सर्व पवित्र दिवसांसाठी मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा ||
happy diwali wishes in marathi
Happy Diwali wishes in Marathi
  • दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ही दिपावली तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखाची समाधानाची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा.
  • दिवाळी म्हणजे गोड आठवणींनी भरलेला उत्सव, फटाक्यांसहित आकाश, मिठाईंनी भरलेले तोंड, आणि आनंददायक हृदय! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
  • आनंद आणि प्रेमाचा हा सण म्हणजे दिपावली, आनंद घ्या आपल्याला अधिक समृद्धी आणि यश मिळेल, आपण गौरवशाली दिवसाची उत्कृष्ट आठवणी तयार करा, हा दिवस आपल्याला अधिक उत्सव आणि चमक देतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • आपले घर आणि हृदय कळकळ आणि आनंदाने भरले जावो…, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी रोज तुला आशीर्वाद देतात…. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • दीपांच्या या शुभ आणि तेजस्वी उत्सवाच्या दिवशी दिव्याचा प्रकाश तुमचे आयुष्य उजळवून आणेल आणि तुम्हाला आनंद, समृद्धी आणि फक्त आनंद देईल. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Greetings in Marathi

  • धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा..!!!
  • *एक_दिवा_जिजाऊचरणी**एक_दिवा_लावू_शिवचरणी**एक_दिवा_लावू_शंभूचरणी**आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा*दीपावलीच्या (बळीमहोत्सव) आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या होत असलेल्या आनंदमयी, उत्साही पर्वा निमित्त आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या शिवमय शिव शुभेच्छा…!💐 🎁 💥
  • घरात नांदो मांगल्य-सुख-समृद्धी,उत्तम लाभो आरोग्य अन् उद्योगात होवो वृद्धी,इथल्या मातीमध्ये सदैव फुलोत चैतन्याच्या बागा,लख्ख दिव्यांच्या प्रकाशात जुळो प्रेमाचा धागा.दिवाळी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! *शुभ दीपावली* 🎁🎊 💥
  • या दिवाळीत आपण प्रिय असलेल्या सर्वांचे आभार मानू या: आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि देवाची कृपा ज्याचा कधीही अंत होत नाही, तुला आणि तुझ्या सगळ्या परिवारला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • *तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.* *सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.*

Diwali wishes in Marathi images

  • 🙏दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय आरोग्य, भरभराट आणि सुख – समाधान घेउन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!💐
  • दिवाळी च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! लाडू, पेढे, चकल्या पोट फुटे पर्यंत खा पण फटाके जरा कमी फोडा ! आजू -बाजू च्या पशु पक्षींचा हि जरा विचार करू! 🌻❤️
diwali greetings in marathi
Diwali Greetings in Marathi
  • दिवाळ सण आपल्या आयुष्यात सदैव प्रकाश घेऊन येवो.आपणास व परिवारास शांती,समाधान,आरोग्य आणि समृद्धी लाभो ही महालक्ष्मीला प्रार्थना.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकानेक शुभेच्छा.
  • शुभ दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबातील सर्व लहान थोर मंडळींना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!
  • आपल्या मित्रांसह आणि प्रियजनांबरोबर आनंद पसरवून या आशीर्वादित प्रसंगाचा आनंद घ्या, दिवाळीच्या शुभेच्छा, ही दिवाळी आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी उज्ज्वल असेल, देव तुमच्या सगळे इच्छा पूर्ण करील या दिवाळीला, म्हणून आनंदी राहा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • मी माचिस आणि तू पाटका, एकत्र आम्ही आलो आहोत आणि मंग होईल डबल धमका!!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Diwali.
  • एकादशी, वसुबारस (गोवत्सद्वादशी), धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन (अमावस्या), बलीप्रतिपदा आणि भाऊबीज (यमद्वितीया) असा अाठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा उत्सव ! उत्सव प्रकाशाचा, उत्सव आनंदाचा आणि उत्सव चविष्ट फराळाचा ! या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

Diwali Marathi shubhechha

  • ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा,चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना ! पुन्हा एकदा आपणास व आपल्या परीवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹शुभ दीपावली🌹
  • *धनाची पूजा, यशाचा प्रकाश*,*कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन*,*संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा*,*प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या**आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा*.🌹शुभ दीपावली🌹
  • शंका अंधारासारखी असते आणि विश्वास हा प्रकाशासारखा असतो, त्यामध्ये अंधारा टाकून प्रकाश नष्ट करण्याचा कोणताही मार्ग नाही, तर आपण एकत्र येऊ आणि दिवे उत्सवाचा आनंद घेऊया, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आज पासून सुरू होणारी दिवाळी तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना सुखाची,समृद्धीची,आनंदाची, भरभराटीची व आरोग्यदायी जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना!
  • आजपासून सुरू होणारी दिपावली आपणास व आपल्या परिवारास आनंदाची जावो..!! ही दिपावली आपणासाठी सुख,समृद्धी, भरभराट ,शांती आणि कोरोना विरहीत आरोग्य घेऊन येवो…..ही सदिच्छा…!! 💐💐💐💐💐

Deepavali wishes in Marathi

  • आपणास आजपासुन सुरु होणार्‍या मंगलमय पर्वाच्या खुप खुप शुभेच्छा!!!
  • लक्ष लक्ष दिव्यांनी आपणा सर्वांचा हा दिपोत्सव आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख संमृध्दी आरोग्य व समाधान यांची मुक्तहस्ते उधळण होवुन आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याची नवी उमेद देवो.शुभ दिपावली!!!!!

Diwali Dhanteras Wishes in Marathi | दिवाळी धनत्रयोदशी शुभेच्छा

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते.

या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.

happy dhanteras in marathi
Diwali message in Marathi
  • भगवान धन्वंतरीच्या कृपेने मनुष्याच्या कल्याणाकरीता व उत्तम आरोग्य प्राप्तीकरीता सर्व रोगांचे निराकरण होवो. औषधशास्त्राचे प्रथम जनक भगवान धन्वंतरीचे आशिर्वाद आपणास सदोदीत प्राप्त होवोत व त्यायोगे आपले आरोग्य चांगले राहो हीच शुभकामना!🌹शुभ दीपावली🌹

Happy dhanteras in Marathi

  • आपणां सर्वांना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा! हे नववर्ष आपणांस मंगलमय व आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा !💐🌹
  • दिवाळीच्या उत्सवात अनेक सण साजरा होतात. त्यापैकी एक म्हणजे धनत्रयोदशी. भारतीय संस्कृतीची विविधता जपणाऱ्या या सणानिमित्त तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी व भरभराटी येवो हीच इच्छा! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.!
  • आपल्या आणि आपल्या आप्तेष्टांच्या सर्व इच्छा,आकांक्षा पूर्ण होवोत,आपल्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी नांदो,या सदिच्छेसह आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • धनत्रयोदशीच्या शुभदिनी आपल्या सदनी व्हावी बरसात धनाची…करोनी औचित्य दीपावलीचे, बंधने जुडावी मनामनाची.धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
  • सर्वांना ‘धनत्रयोदशी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी व निरामय आरोग्यदायी जीवन लाभावे, या सदिच्छा!

Dhanteras Marathi wishes

  • धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
  • दीपोत्सवात आरोग्य आणि धनवृद्धी यांची आठवण करुन देणारी धनत्रयोदशी.मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा.🌹
  • आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो! आज धनत्रयोदशी निमित्त सर्वांना निरामय आरोग्यदायी जीवन लाभो ह्याच शुभेच्छा!
  • आपणांस व आपल्या कुटुंबियास धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
  • धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहुन धनवर्षाव अखंडित होत राहो, आपणांस निरामय आरोग्यदायी जीवन लाभो.
  • धनत्रयोदशी निम्मित आपणास मंगलमय शुभेच्छा….. धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो… निरामय आरोग्यदायी आयुष्य आपणास लाभो.. धनवर्षाव आपल्यावरती अखंडीत होवो.
  • 🙏धनत्रयोदशी🙏धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो.धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो.ही दिवाळी आपणांस आणि आपल्या कुटुंबासआनंदाची आणि !!भरभराटीची जाओ.🎁🎊 💥

Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडवा शुभेच्छा

लक्ष्मीपूजन नंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापार्‍यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे.

diwali padwa wishes in marathi
Diwali quotes in Marathi
  • *कुबेराच्या साथीने !!**लक्ष्मीच्या पावलाने !!**सुखाच्या राशीने !!**लक्ष दिव्यांच्या साक्षीने !!**येवो मंगल दीपावली आपुल्या घरी !!**💥 आपणास व आपल्या परिवारास दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा 🎊 💥🙏शुभ दीपावली.🙏🎊 💥

Diwali padwa wishes in Marathi

  • पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे ! सुखद ठरो हा छान पाडवा!! त्यात असु दे अवीट हा गोडवा!! शुभ पाडवा !!
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
  • नव गंध, नवा वास,नव्या रांगोळी ची नवी आरास,स्वप्नातले रंग नवे,आकाशातले असंख्य दिवे.तमसो मा ज्योतिर्गमय.दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा.
  • उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा,पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट! दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
diwali padwa wishes in marathi
Diwali padwa wishes in Marathi

Diwali padwa shubhechha in Marathi

  • तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
  • तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मला आशा आहे की दिवाळी शुभेच्छा हा लेख तुम्हाला आवडला असेल.या लेखात Diwali wishes in Marathi या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला ईमेल लिहून सांगू शकता.

आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.

माझ्या कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.येत्या दिवाळीत आपण सारे प्रार्थना करू या व आभार व्यक्त करू या की.ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समृद्धीचा दरवळ असो व सर्व लोकांना प्रेम, आनंद व विपुलता लाभो.

हे पण वाचा :

2 thoughts on “Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी”

प्रतिक्रिया द्या