Marathi Barakhadi: प्रभावी संवादासाठी मार्गदर्शक

मराठी ही भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी एक लोकप्रिय भाषा आहे. जर आपण मराठी शिकत असाल किंवा मराठी भाषेत अधिक प्रभावीपणे संवाद साधू इच्छित असाल तर marathi barakhadi समजून घेणे महत्वाचे आहे.

बाराखडी म्हणजे मराठी भाषेची मूलभूत बांधणी. मराठी बाराखडीतील वर्ण प्रमुख दोन गटात विभागित करता येतात. ते म्हणजे व्यंजन आणि स्वर.

मराठी सहजपणे वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी मराठी बाराखडी जाणणे आवश्यक आहे.

या लेखात आपण मराठी बाराखडी म्हणजे काय, ती का महत्त्वाची आहे आणि ती आपण कशी शिकू शकतो याची चर्चा करणार आहोत.

Marathi Barakhadi – मराठी बाराखडी म्हणजे काय?

जर तुम्ही मराठी शिकत असाल तर ‘बाराखडी’ हा शब्द तुमचा कानावर पडला असेलच. बाराखडी हा शब्द मराठी भाषेतील मूळ घटकांना व्यंजन आणि स्वरांना यांचा संदर्भ देणारा आहे.

सोप्या शब्दात सांगायचे तर बाराखडी हे १२ स्वर आणि ३६ व्यंजने असलेला हा मराठी मुळाक्षरे चार्ट आहे.बाराखडी ही मराठी भाषेचा पाया असून ती भाषा वाचणे, लिहिणे आणि बोलण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

मराठी बाराखडी जाणून घेणे महत्वाचे आहे कारण याचामुळे मराठी शब्द अचूकपणे ओळखण्यास आणि उच्चारण्यास मदत होते. वाक्ये तयार करणे, नवे शब्द तयार करणे आणि भाषेचे व्याकरण समजून घेणे यासाठीही बाराखडीचा वापर आवश्यक आहे.

मराठी मुळाक्षरे – Marathi Mulakshare

मराठी बाराखडीत दोन भाग असतात स्वर (vowels) आणि व्यंजन (consonants). स्वरांना पुढे दोन प्रकारात विभागले आहे. ते म्हणजे लघु स्वर आणि दिर्गा स्वर.

Marathi Swar | मराठी बाराखडी स्वर

मराठी स्वर म्हणजे बरखडीतील असे शब्द ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही.

लघु स्वर – Laghu Swar


a

i

u

e

o

दीर्घ स्वर – Dirgha Swar


aa

ii

uu

ai

au
marathi barakhadi mulakshare
Marathi Barakhadi Mulakshare | Marathi Swar Vyanjan

Marathi Vyanjan | मराठी बाराखडी व्यंजन

व्यंजन म्हणजे बरखडीतील असे शब्द ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो.


ka

kha

ga

gha

na

ca

cha

ja

jha

nya

ta

tha

da

dha

na

ta

tha

da

dha

na

pa

pha

ba

bha

ma

ya

ra

la

va

sha

ṣsa

sa

ha

la
क्ष
ksha
 ज्ञ
gya
    

Marathi Barakhadi In English | Marathi Barakhadi shabd

Full marathi letters barakhadi in english,Marathi Alphabets,Marathi mulakshare

ka te dnya barakhadi in marathi


ka
का
kaa
कि
ki
की
kee
कु
ku
कू
koo
के
ke
कै
kai
को
ko
कौ
kau
कं
kam
कः
kah

kha
खा
khaa
खि
khi
खी
khee
खु
khu
खू
khoo
खे
khe
खै
khai
खो
kho
खौ
khau
खं
kham
खः
khah

ga
गा
gaa
गि
gi
गी
gee
गु
gu
गू
goo
गे
ge
गै
gai
गो
go
गौ
gau
गं
gam
गः
gah

gha
घा
ghaa
घि
ghi
घी
ghee
घु
ghu
घू
ghoo
घे
ghe
घै
ghai
घो
gho
घौ
ghau
घं
gham
घः
ghah

cha
चा
chaa
चि
chi
ची
chee
चु
chu
चू
choo
चे
che
चै
chai
चो
cho
चौ
chau
चं
cham
चः
chah

chha
छा
chhaa
छि
chhi
छी
chhee
छु
chhu
छू
chhoo
छे
chhe
छै
chhai
छो
chho
छौ
chhou
छं
chham
छः
chhah

ja
जा
jaa
जि
ji
जी
jee
जु
ju
जू
joo
जे
je
जै
jai
जो
jo
जौ
jau
जं
jam
जः
jah

jha
झा
jhaa
झि
jhi
झी
jhee
झु
jhu
झू
jhoo
झे
jhe
झै
jhai
झो
jho
झौ
jhau
झं
jham
झः
jhah
त्र
tra
त्रा
traa
त्रि
tri
त्री
tree
त्रु
tru
त्रू
troo
त्रे
tre
त्रै
trai
त्रो
tro
ञौ
trau
ञं
tram
ञः
trah

ta
टा
taa
टि
ti
टी
tee
टु
tu
टू
too
टे
te
टै
tai
टो
to
टौ
tau
टं
tam
टः
tah

tha
ठा
thaa
ठि
thi
ठी
thee
ठु
thu
ठू
thoo
ठे
the
ठै
thai
ठो
tho
ठौ
thau
ठं
tham
ठः
thah

da
डा
daa
डि
di
डी
dee
डु
du
डू
doo
डे
de
डै
dai
डो
do
डौ
dau
डं
dam
डः
dah

dha
ढा
dhaa
ढि
dhi
ढी
dhee
ढु
dhu
ढू
dhoo
ढे
dhe
ढै
dhai
ढो
dhao
ढौ
dhau
ढं
dham
ढः
dhah

na
णा
naa
णि
ni
णी
nee
णु
nu
णू
noo
णे
ne
णै
nai
णो
no
णौ
nau
णं
nam
णः
nah

ta
ता
taa
ति
ti
ती
tee
तु
tu
तू
too
ते
te
तै
tai
तो
to
तौ
tau
तं
tam
तः
tah

tha
था
thaa
थि
thi
थी
thee
थु
thu
थू
thoo
थे
the
थै
thai
थो
tho
थौ
thau
थं
tham
थः
thah

da
दा
daa
दि
di
दी
dee
दु
du
दू
doo
दे
de
दै
dai
दो
do
दौ
dau
दं
dam
दः
dah

Dha
धा
dhaa
धि
dhi
धी
dhee
धु
dhu
धू
dhoo
धे
dhe
धै
dhai
धो
dho
धौ
dhau
धं
dham
धः
dhah

na
ना
naa
नि
ni
नी
nee
नु
nu
नू
noo
ने
ne
नै
nai
नो
no
नौ
nau
नं
nam
नः
nah

pa
पा
paa
पि
pi
पी
pee
पु
pu
पू
poo
पे
pe
पै
pai
पो
po
पौ
pau
पं
pam
पः
pah

pha
फा
phaa
फि
phi
फी
phee
फु
phu
फू
phoo
फे
phe
फै
pahi
फो
pho
फौ
phau
फं
pham
फः
phah

ba
बा
baa
बि
bi
बी
bee
बु
bu
बू
boo
बे
be
बै
bai
बो
bo
बौ
bau
बं
bam
बः
bah

bha
भा
bhaa
भि
bhi
भी
bhee
भु
bhu
भू
bhoo
भे
bhe
भै
bhai
भो
bho
भौ
bhau
भं
bham
भः
bhah

ma
मा
maa
मि
mi
मी
mee
मु
mu
मू
moo
मे
me
मै
mai
मो
mo
मौ
mau
मं
mam
मः
mah

ya
या
yaa
यि
yi
यी
yee
यु
yu
यू
yoo
ये
ye
यै
yai
यो
yo
यौ
yau
यं
yam
यः
yah

ra
रा
raa
रि
ri
री
ree
रु
ru
रू
roo
रे
re
रै
rai
रो
ro
रौ
rau
रं
ram
रः
rah

la
ला
laa
लि
li
ली
lee
लु
lu
लू
loo
ले
le
लै
lai
लो
lo
लौ
lau
लं
lam
लः
lah

va
वा
vaa
वि
vi
वी
vee
वु
vu
वू
voo
वे
ve
वै
vai
वो
vo
वौ
vau
वं
vam
वः
vah

sha
शा
shaa
शि
shi
शी
shee
शु
shu
शू
shoo
शे
she
शै
shai
शो
sho
शौ
shau
शं
sham
शः
shah

sa
सा
saa
सि
si
सी
see
सु
su
सू
soo
से
se
सै
sai
सो
so
सौ
sau
सं
sam
सः
sah

ha
हा
haa
हि
hi
ही
hee
हु
hu
हू
hoo
हे
he
है
hai
हो
ho
हौ
hau
हं
ham
हः
hah

la
ळा
laa
ळि
li
ळी
lee
ळु
lu
ळू
loo
ळे
le
ळै
lai
ळो
lo
ळौ
lou
ळं
lam
ळः
lah
क्ष
Ksha
क्षा
kshaa
क्षि
kshi
क्षी
kshee
क्षु
kshu
क्षू
kshoo
क्षे
kshe
क्षै
kshai
क्षो
ksho
क्षौ
kshau
क्षं
ksham
क्षः
kshah
ज्ञ
dnya
ज्ञा
dnyaa
ज्ञि
Dnyi
ज्ञी
Dnyee
ज्ञु
dnyu
ज्ञू
dnyoo
ज्ञे
dnye
ज्ञै
dnyai
ज्ञो
dnyo
ज्ञौ
dnyau
ज्ञं
dnyam
ज्ञः
dnyah
Marathi Barakhadi Words

मराठी बाराखडी शिका – Learning Marathi Barakhadi

ज्यांना मराठी अस्खलितपणे वाचायची, लिहायची आणि बोलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मराठी बाराखडी शिकणे आवश्यक आहे. मराठी बाराखडी शिकण्याच्या आणि सराव करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे

  • व्हिज्युअल लर्निंग (Visual Learning): आपण मराठी वर्णमाला चार्ट पहा. त्यावरील व्यंजन आणि स्वर यांचे पाठांतर करा. प्रत्येक अक्षराचा आवाज आणि उच्चारण यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.
  • पुनरावृत्ती (Repetition): तुम्ही मराठी अक्षरे लिहिण्याचा सराव वारंवार करू शकता जोपर्यंत तुम्हाला ते सोपे वाटत नाही. आपल्या हस्ताक्षर कौशल्यात सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या शैलीत अक्षरे लिहिण्याचा सराव करणे ही एक चांगली कल्पना आहे.
  • ऑनलाइन ट्युटोरियल्स (Online Tutorials): Marathi barakhadi शिकण्याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणारे अनेक ऑनलाईन ट्युटोरियल्स यूट्यूब व इतर माध्यमांवर उपलब्ध आहेत. या ट्युटोरियल्समध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचाही समावेश आहे जे उच्चारण कौशल्य सुधारण्यास मदत करते.
  • मोबाईल अ ॅप्स (Mobile Apps): मराठी बाराखडी शिकणे सोपे आणि मजेदार बनवणारे अनेक मोबाईल अ ॅप्स उपलब्ध आहेत. या ॲप्समध्ये असे गेम्स आणि क्विझ असतात जे अक्षरे आणि त्यांचे उच्चारण लक्षात ठेवण्यास मदत करतात.

Chaudakhadi in Marathi | चौदाखडी मराठी

मराठीतून बाराखडी ला बाराखडी असं म्हणतल जातं कारण तिचामध्ये १२ स्वरांचा(marathi swar) समूह असतो.

आता यात बदल करण्यात आले आहेत. आता Barakhadi marathi मधे २ नवीन स्वरांचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन नवीन स्वर आहेत ‘ॲ’ आणि ‘ऑ’.

हे २ नवीन स्वर जोडल्यामुळे ,बाराखडी ही १४ स्वरांची झाली आहे. या पुढे बाराखडीला १४ स्वर म्हणून चौदाखडी मराठी असे म्हणतले जाणार आहे.

तात्पर्य – Marathi Akshare

शेवटी  Marathi Barakhadi शिकणे हे ज्याला मराठी भाषा शिकायची आहे आणि त्यात प्रभुत्व मिळवायचे आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे.

सामान्य आणि प्रगत मराठी बाराखडी ओळखून व त्याचा वापर करून तुम्ही तुमचे संवाद कौशल्य सुधारू शकता.तसेच आपल्या मराठी भाषेची चांगली समज मिळवू शकता.

सराव, समर्पण आणि या लेखात नमूद केलेल्या टिप्स मुळे तुम्ही मराठीत पारंगत होऊन संवाद साधू शकता.

धन्यवाद !!

मराठी बाराखडी बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

मराठी बाराखडी म्हणजे काय ?

मराठी बाराखडी ही मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी व्याकरणाचा मुख्य भाग आहे.

मराठी बाराखडी मधे एकूण मुळाक्षरे किती आहेत ?

मराठी बाराखडी मधे एकूण ४९ मुळाक्षरे आहेत (नवीन चौदाखडी मधे ५१ अक्षरे ).

मुळाक्षरेचे किती प्रकार आहेत ?

मुळाक्षरेचे २ प्रकार आहेत .पहिलं स्वर आणि दूसरा व्यंजन.

मराठी बाराखडी ही कोणत्या लिपीत लिहिली जाते ?

मराठी बाराखडी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते.

मराठी चौदाखडी म्हणजे काय ?

बाराखडी मधे ॲ आणि ऑ या २ स्वरांची भर पडल्यामुळे या पुढे बाराखडी ही मराठी चौदाखडी बनली आहे.

हे पण वाचा : बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया मराठी

प्रतिक्रिया द्या