Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी कोट्स

Motivational quotes in marathi : तुमचा संघर्षाचा मार्ग सोपा आणि सुलभ होवो यासाठी सर्वोत्तम प्रेरणादायी कोट्स.

काहीही साध्य करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे.पहिली खात्री आणि दुसरी, कधीही न संपणारा उत्साह.

जेव्हा तुमचा उत्साह तुम्हाला संघर्षाच्या मार्गावर नेतो, तेव्हा तिथे प्रेरित राहणे अतिशय आवश्यक असते.म्हणूनच आज आम्‍ही तुम्‍हाला महान व्‍यक्‍तींनी सांगितलेल्या यश आणि कर्तृत्‍वाच्‍या काही महत्‍त्‍वाच्‍या गोष्टी (Motivational quotes in marathi) सांगणार आहोत.

हे inspirational quotes in marathi तुम्हाला तुमच्‍या कठीण काळात नक्कीच प्रेरित करतील अशी माजी खात्री आहे.हे प्रेरणादायी मराठी कोट्स तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवण्यास आणि तुम्हाला हवे असलेले माफक किंवा व्यापक बदल करण्यात मदत करू शकतात.

तुमचा दिवस वाईट असो किंवा सर्वकाही ठीक असो हे marathi quotes on life तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.

motivational quotes in marathi
Motivational quotes in Marathi

Marathi Motivational Quotes 

प्रेरणा ही यशाची गुरुकिल्ली आहे. प्रेरणेशिवाय काहीही होणार नाही. प्रश्न हा आहे की, तुम्ही प्रेरणा कुठे शोधाल?

प्रेरणा ही सर्वत्र असते. काहीवेळा, आपण काही पाहून प्रेरित होतो तर काहीवेळा आपण काही ऐकून प्रेरित होतो.कधी कधी तर तुम्ही स्वतःला पाहून प्रेरित होता तर कधी काही वाचून प्रेरित होता.

तुम्ही बरीच motivational quotes वाचली असतील. त्यापैकी काही प्रसिद्ध आहेत, काही नाहीत. ते काहीही असो त्यांचा उद्देश हा एकच तो म्हणजे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देणे.

विकारांवर विजय मिळविला म्हणजे मनाला शांतता लाभते.

– टॉमस केपिस

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

गर्वामुळे ज्ञानांचा, स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो.

– भगवान महावीर

बऱ्याच लोकांकडून संधी गमावली जाते कारण ती सर्वसाधारणपणे पोशाख घालते आणि कामासारखी दिसते.

– थॉमस ए. एडिसन

प्रत्येक मिनिट एक नवीन संधी आणतो. प्रत्येक मिनिट एक नवीन वाढ, नवीन अनुभव आणतो.

– मारिओ कुओमो

वेळ हि पैसा पेक्षा अधिक मूल्य आहे. आपण अधिक पैसे मिळवू शकता, परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही.

जिम रोहण

जिथे कुठे जीवन तुम्हाला रुजवेल, तिथे शोभेसह बहरा.

marathi positive motivation status
Marathi positive motivation status

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं.

– नेल्सन मंडेला

एखादे संकट आले कि समजायचे त्या संकटाबरोबर संधीपण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे.

जिथे कुठेही मनुष्य असतो तिथे दयाळूपणाची संधी असते.

– लुसियस अनेयस सेनेका

जेथे आपण पाणी देतो तेथे गवत हरित असतं.

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते, तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

Marathi motivation Line | Inspirational Quotes In Marathi

माणसे जन्माला येतात पण माणूसकी निर्माण करावी लागते.

– वि.स. खांडेकर

अतिशयोक्ती टाळली पहिजे, खरी गोष्ट सांगताना जरी अतिशयोक्ती केली तरी ती खोटी वाटू लागते.

– इमर्सन

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

स्वप्नांमध्ये, कल्पनेत आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवू इच्छिणाऱ्यांच्या धैर्यात आशा असते.

– जोनास साल्क

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा

सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील जर आपण त्यांचा हिंमतीने पाठपुरावा केला तर.

– वॉल्ट डिस्ने

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य.

inspirational quotes marathi
Inspirational quotes marathi

बदल हा सर्व खरे शिकण्याचा अंतिम परिणाम आहे.

– लिओ बस्काग्लिया

शौर्य आणि वेळ दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत.

– लिओ टॉल्स्टॉय

वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा.

यश म्हणजे जेथे तयारी आणि संधी मिळतात.

– बॉबी उन्सर

 संयमी रहा. काही गोष्टी वेळ घेतात.

हे पण वाचा : Zodiac Signs in Marathi

Marathi Quotes On Life | Motivational Quotes In Marathi For Success

आपला मुद्दा पटऊन देण्यासाठी पैज मारणाऱ्या माणसाला मुर्खच म्हटले पाहिजे.

– बट्लर

आयुष्यात तीन संघर्ष असतात – १. जगण्यासाठीचा संघर्ष २. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. ३. ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष

देव प्रत्येक पक्षाच्या अन्नपाण्याची सोय करीत असेल, पण ते पक्षाच्या घरट्यात टाकीत नाही.

समर्थ रामदास

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा.

समाधान म्हणजे मूर्तिमंत परीसच, त्याच्या स्पर्शाने सर्व गोष्टींचे सोने होते.

– फ्रँक लिन

संधी सहसा दुर्दैवी स्वरुपात छुपी येते, किंवा तात्पुरती पराभवात.

– नेपोलियन हिल

योग्य वेळेची वाट पाहू नका, वेळेलाच योग्य बनवा.

नवीन दिवसासोबत नवीन शक्ती आणि नवीन विचार येतात.

– एलेनोर रूझवेल्ट
good thoughts marathi
Good thoughts Marathi

मी ज्या गोष्टी केल्यात मला त्यांच दु:ख नाहीये. मला त्या गोष्टींचं दु:ख आहे, ज्या संधी असतानाही मी केल्या नाहीत.

कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Good Thoughts Marathi | Motivational Images Marathi

प्रार्थना करण्यात घालविलेल्या शंभर तासांपेक्षा दुसऱ्यांना मदत करण्यात घालविलेला एकतास अधिक सत्कारणी लागला असे म्हणावे.

– बोव्ही

जोपर्यंत आपण थांबत नाही, काही फरक पडत नाही आपण किती हळू हळू जात आहात.

– कन्फ्यूशियस

स्वच्छ होण्यासाठी झिजावे लागते. पवित्र होण्यासाठी जळावे लागते. आणि अंकुरीत होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे लागते.

-साने गुरूजी

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.

marathi quotes on life
Marathi quotes on life

जीवनात जर लक्ष्य मोठे असेल तर संघर्ष देखील मोठाच करावा लागतो.

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो.

– व. पु. काळे

फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.

marathi caption for motivation
Marathi caption for motivation

आपली मोठी संधी कदाचित आता आपण ठीक जिथे कुठे आहात तिथे असू शकते.

– नेपोलियन हिल

आपल्या सर्वांकडे वेळ यंत्रे आहेत. काही आपल्याला मागे घेऊन जातात, त्यांना आठवणी असे म्हणतात. काही आपल्याला पुढे घेऊन जातात, त्यांना स्वप्ने असे म्हणतात.

– जेरेमी आयर्नन्स

आपल्या कामात आनंद वाटणे हे समृद्धीचे लक्षण आहे.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

Status On Life In Marathi | Motivational Status In Marathi

आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतचा सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

– व. पु. काळे

देशप्रेमी’ म्हणजे देशाचा भूतकालीन इतिहास आणि सांस्कृतीक परंपरा याबद्दल प्रेम नव्हे, तर देशातील सर्व माणसांबद्दल प्रेम.

– नेताजी

संधी त्यांच्यासोबत नृत्य करते जे आधीच नृत्य मंचावर असतात.

– एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर

जे लोक तुम्हाला आवडत नाही, अशा लोकांबद्दल विचार करण्यात एक मिनट ही वेळ वाया घालवू नका.

– ड्वाइट डी. आयझेनहॉवर

आज आपल्याला ‘माणूस’ घडविणाऱ्या धर्माची आवश्यकता आहे.

– स्वामी विवेकानंद

सर्व काही नकारात्मक – दबाव, आव्हाने – सर्व माझ्यासाठी एक संधी आहे.

– कोबे ब्रायंट

चांगले काम केल्याबद्दल बक्षीस ही आणखी करण्याची संधी आहे.

– जोनास साल्क

चुकवलेल्या संधीपेक्षा अधिक खर्चिक काहीही नाही.

– एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर

प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. विश्वास ठेवणं कधीही थांबवू नका. हार कधीही मानू नका. तुमचा दिवस येईल.

मैत्री हा जर तुमचा कमजोर बिंदू असेल तर तुम्ही जगातील शक्तिमान व्यक्ती आहात.

– अब्राहम लिंकन

वेळ हा सर्वकाही एकाच वेळी घडत ठेवण्याचा निसर्गाचा मार्ग आहे.

– जॉन आर्चिबाल्ड व्हिलर

संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही.

Marathi Caption For Motivation | Marathi Success Quotes

माझे आजोबा किती मोठे होते ते मला माहित नाही, त्यांचा नातू किती किंमतीचा ठरणार आहे याची मला काळजी आहे.

– अब्राहम लिंकन

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियातीसुद्धा कधीच करत नाही.

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही.

– स्वामी विवेकानंद
status on life in marathi
Status on life in Marathi

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का?

समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.

– ए. पी. जे. अब्दुल कलाम

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

– वॉल्ट डिस्ने

परतीत काहीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती देण्यापेक्षा मोठी भेटवस्तू असू शकत नाही.

– नेल्सन मंडेला

नेहमी आपल्या सर्वोत्तम करा. आपण आता जे रोपविले आहात, आपण त्याची नंतर कापणी कराल.

– ओग मंदिनो

सर्व महान कामगिरींना वेळेची आवश्यकता आहे.

– माया अॅन्जेलो

जग छान लोकांनी भरलेलं आहे. जर आपण एक शोधू शकत नसल्यास, एक व्हा.

जीवन खूप छोटं आहे. अशा मित्रांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला हसवतात आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेमाची जाणीव होते.

Inspirational Quotes Marathi

टीका ही तलवारीसारखी असावी, करवतीसारखी असू नये. टीकेमुळे खसकन कापले जावे, चराचरा चिरले जाऊ नये.

– जेफ्री

कीर्ती म्हणजे सत्कृत्यांचा सुगंध होय.

– सॉक्रेटीस

मनुष्य हा मोठा विचीत्र प्राणी आहे. तो सुख घटाघटा पितो पण दु:ख चघळीत बसतो.

-वि.स. खांडेकर

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

ज्या गोष्टींना वाढण्यास वेळ लागतो, त्यांच्यासोबत घाई करण्याचा प्रयत्न करु नका.

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माणसे जवळ नसतील.

जेव्हा चुकीचे लोक आपले जीवन सोडतात, तेव्हा योग्य गोष्टी घडायला लागतात.

आपल्या संभाषण कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक संधीचा लाभ घ्या जेणेकरून जेव्हा महत्वाच्या प्रसंगी उद्भवतात, तुमच्याकडे भेटवस्तू, शैली, तीक्ष्णता, स्पष्टता आणि भावना इतर लोकांना प्रभावित करण्यासाठी असेल.

– जिम रोहण
life success motivational quotes in marathi
Life success motivational quotes Marathi

आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते.

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.

कठीण वेळ कधीच शेवटपर्यंत राहत नाही, पण कठीण लोक राहतात.

– रॉबर्ट एच. श्युलर

काही लोक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, तर इतर लोक रोज सकाळी उठतात आणि ते घडवतात.

– वेन ह्यूझेंगा

आरशामध्ये मध्ये हसा. प्रत्येक सकाळी करा आणि आपण आपल्या जीवनात मोठा फरक पहाणे सुरू कराल.

– योको ओनो

Life Success Motivational Quotes Marathi

नदीतील सर्व पाणी वाहून जाईल व मग आपण पाय न भिजवता पलीकडे जाऊ अशा वेड्या आशेवर थांबून राहू नका. पाण्यात उडी घालून प्रवाह तोडा व पैलतीरावर जा.

– स्वामी विवेकानंद

प्रत्येक मिनिट एक नवीन संधी आणतो. प्रत्येक मिनिट एक नवीन वाढ, नवीन अनुभव आणतो.

– मारिओ कुओमो

अपयश फक्त पुन्हा सुरू करण्याची संधी आहे, या वेळी अधिक बौद्धिकपणे.

– हेन्री फोर्ड

संकटावर अश्या प्रकारे तुटून पडायचं कि जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे.

स्वप्नं ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती कि जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

वेळ आणि आरोग्य दोन मौल्यवान मालमत्ता आहेत ज्यांना आपण कमी होईपर्यंत ओळखत नाही आणि प्रशंसा करत नाही.

– डेनिस वेत्ले
motivational quotes in marathi for students
Motivational quotes marathi for students

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.

उत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट. त्याला कधीही विश्रांती देऊ नका. ‘जोपर्यंत तुमचा उत्तम अतिउत्तम आणि अतिउत्तम उत्कृष्ट होत नाही.

– सेंट जेरोम

आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

प्रत्येक समस्ये मध्ये एक संधी आहे.

– रॉबर्ट कियोसाकी

जीवनात तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी घ्या, कारण काही गोष्टी फक्त एकदाच घडतात.

Positive Marathi Motivation Status

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

– व. पु. काळे

कष्ट हि अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.

मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील.

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

– व. पु. काळे

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का?

कर्तृत्वान माणसे कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्वान होऊ शकत नाही. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे.

मांजरीबरोबर घालवलेला वेळ कधीच वाया जात नाही.

– सिगमंड फ्रायड

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.

केवळ मीच माझे जीवन बदलू शकते. कोणीही माझ्यासाठी ते करू शकत नाही.

– कॅरोल बर्नेट

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.

Motivational Quotes Marathi For Students

यशस्वी होण्याचे माझे दृढनिश्चियण पुरेसे सामर्थ्यवान असेल तर अपयशी मला कधीच मागे घेणार नाही.

– ओग मंदिनो

माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखवू शकत नाही.

– महात्मा गांधी

विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल.

– थॉमस पेन

संयमी रहा. काही गोष्टी वेळ घेतात.

Marathi motivation line
Marathi motivation line

इतके आनंदी व्हा की जेव्हा इतर आपल्याकडे पाहतील, ते सुद्धा आनंदी होतील.

संधीची खिडकी आढळल्यास, आच्छादन खाली खेचू नका.

– टॉम पीटर्स

जीवन १०% तुमच्यासोबत जे घडते आणि ९०% तुम्ही त्याच्यावर कसे प्रतिसाद देता हे आहे.

– चार्ल्स आर. स्वीन्डॉल

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Motivational Quotes Marathi Good Morning

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय.

मला कसे वाटते त्याबद्दल मी जबाबदार आहे आणि आज मी आनंद निवडत आहे.

वेळ हा एक भ्रम आहे.

– अल्बर्ट आईन्स्टाईन

संधी कधीच चालून येत नाही, तर संधी निर्माण करावी लागते.

जर संधी ठोठावत नसेल, तर एक दार तयार करा.

– मिल्टन बर्ले

आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.

– ए. पी. जे. अब्दुल कलाम

जे योग्य आहे ते करण्यासाठी वेळ नेहमी योग्य आहे.

– मार्टिन लूथर किंग, जूनियर

इतकी ही वाट पाहू नका कि ज्याने तुम्ही संधीच गमावून बसणार.

जी वेळ तुम्ही वाया घालवत आनंद घेतला ती वेळ वाया गेलेली नाही.

– बर्ट्रांड रसेल

वेळेला सहज पणे कधीही घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊन गेलेला एक क्षण परत मिळवला जाऊ शकत नाही.

आपण हार मानू नये आणि अडचणींना आपल्याला पराभूत करण्याची परवानगी देऊ नये.

– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

जेव्हा आपणास सुर्यप्रकाश सापडत नाही, तेव्हा सूर्यप्रकाश व्हा.

भविष्यात कितीही यशस्वी झालात तरी भूतकाळात केलेला संघर्ष विसरू नका. तुमचा भूतकाळ तुमचा सर्वोत्तम शिक्षक आहे.

विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.

motivational quotes in marathi good morning
Motivational quotes Marathi good morning

यशस्वी लोकांना वेळेच्या मूल्याची तीक्ष्ण जाण असते.

प्रारंभ करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे.

– मार्क ट्वेन

आपल्याला वेळ योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे आणि नेहमी लक्षात घ्या की योग्य करण्यासाठी वेळ हि नेहमी योग्य असते.

– नेल्सन मंडेला

वेळ तशीही निघूनच जाणार आहे. प्रश्न आहे तुम्ही त्याचा कसा वापर करणार.

वेळच सर्वकाही आहे. जे काही घडायचं असतं ते घडणारचंं. योग्य वेळी, योग्य कारणांसाठी.

काही त्यांच्या मोकळया वेळात आपल्याशी बोलतात, आणि काही आपल्याशी बोलण्याकरता त्यांचा वेळ मोकळा करतात.

आपल्या जीवनासाठी सर्वोच्च, सर्वात मोठा दृष्टीकोन निर्माण करा, कारण आपण ते बनता ज्यावर आपण विश्वास ठेवता.

आपल्या आत्म्यास जे आनंदी बनवतं ते करण्यास वेळ द्या.

वेळ वाया, आयुष्य वाया.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

वेळेसाठी एकच कारण हे आहे कि सर्व काही एकाचवेळी घडू शकत नाही.

– अल्बर्ट आईन्स्टाईन

गेलेली वेळ पुन्हा येत नाही.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.

तात्पर्य – Marathi Motivational Quotes

हे प्रेरक कोट्स(Motivational quotes in marathi) तुमच्या अधिक प्रेरित होण्याच्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. जेव्हा तुम्हाला बूस्टची (प्रोत्साहन) गरज असेल तेव्हा ही पोस्ट तुमच्या मदतीला येईल,तेव्हा ही पोस्ट तुम्ही नक्की बूकमार्क करा. तुम्हाला जे काही अडथळे येत असतील त्यावर मात करण्यासाठी तुमच्याकडे अपार क्षमता आहे हे विसरू नका.

सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त motivation हे स्वतःकडूनच मिळेल. ऑल द बेस्ट तुम्हाला जे हव आहे ते नक्की मिळणारच.

तुमचे आवडते inspirational quotes in marathi खाली comments मध्ये आवर्जून share करा.

हे पण वाचा : Marathi Suvichar

प्रतिक्रिया द्या