Share Market Information In Marathi: पैसे कसे कमवावे?

Share Market In Marathi : तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? कुठून सुरुवात करावी याबद्दल तुमचा गोंधळ आहे? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. या लेखात मी तुम्हाला शेअर मार्केट बद्दल उपयोगी माहिती सांगणार आहे.

शेअर मार्केट हा stock exchange चा भाग आहे जिथे शेअर्स किंवा स्टॉक्सचे व्यवहार केले जातात. शेअर मार्केटला इक्विटी (equity) मार्केट असेही म्हणतात.

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे कंपन्या त्यांच्या शेअर्सच्या सार्वजनिक offer(IPO) द्वारे भांडवल उभारतात. ह्या कंपन्या विस्तारीकरण, नवीन प्रकल्प किंवा इतर गोष्टींसाठी भांडवल उभरतात.

शेअर मार्केट बाजार हा आर्थिक बाजारातील हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.

सोप्या भाषेत, शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे गुंतवणूकदार विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. शेअर्सची मागणी आणि पुरवठा यावर शेअरची किंमत ठरवली जाते.

ज्याना stock market बद्दल काहीच माहिती नाही,त्यांचा साठी आजचा लेख हा विशेष असेल.मला खात्री आहे की, हा लेख वाचून आजचा शेअर मार्केट बद्दल असलेले तुमचे ज्ञान,शेअर मार्केट बद्दल माहिती नक्कीच वाढेल.

शेअर मार्केट बेसिक माहिती नीट समजून घेण्यासाठी कृपया हा लेख share market knowledge in marathi संपूर्ण वाचा.

share market marathi

शेअर मार्केट म्हणजे काय ? Share Market Information In Marathi

शेअर बाजार किंवा स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे बर्‍याच कंपन्यांचे शेअर्स खरेदी व विक्री केले जातात.

ही अशी जागा आहे जिथे काही लोक एकतर बरेच पैसे कमवतात किंवा त्यांचा जवळ असलेले सगळे पैसे गमवतात. म्हणूनच काही लोकं याला जुगारही म्हणतात. पण तसे अगदीच नाही.

जर आपण योग्य मार्गदर्शन व share market knowledge in marathi मध्ये घेतले सोबत आपली रिस्क ओळखून शेअर बाजार गुंतवणूक दीर्घ काळासाठी केली,तर नक्कीच नफा मिळतो.

एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीत भागीदार होणे असतं. हा अनुभव काही वेगळाच असतो.आपण एखाद्या कंपनीत किती रक्कम गुंतवतो,त्यानुसार आपण त्या कंपनीच्या काही टक्के मालक होतो.

याचाच अर्थ असा की जर ती कंपनी भविष्यात नफा कमावते, तर आपण गुंतविलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे आपल्याला मिळतील आणि जर त्या कंपनीला भविष्यात तोटा झाला तर आपल्याला एकही रुपया मिळणार नाही,म्हणजेच आपली गुंतवणूक शून्य होऊ शकते. म्हणूनच नेहमी ही रिस्क ओळखूनच शेअर बाजार गुंतवणूक करावी.

Share market in marathi मधे जिथे अपेक्षा पेक्षा जास्त नफा होतो.तिथेच तोटा हा देखील खूप मोठ्या प्रमाणात होतो. तोट्याचे मुख्य कारण हे शेअर मार्केट विषयी माहिती अपूर्ण असणे आहे. तसेच शेअर बाजारात नेहमी चढ-उतार हे होत असतात.

शेअर्स मार्केट विषयी माहिती | Share Market Basics In Marathi

Share market in marathi म्हणजे काय ? ह्याची थोडी फार कल्पना ही आत्तापर्यंत आपल्याला आली असावी. चला तर मग आता आपण शेअर बाजार गुंतवणूक कशी करावी? हे जाणून घेऊयात.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा त्यात उतरण्यापूर्वी सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे.

शेअर खरीदी करण्या अगोदर तुम्ही शेअर्स मार्केट विषयी माहिती करून घ्या व त्याचा चांगला अभ्यास करा.निदान मूलभूत गोष्टी share market basics in marathi तरी शिकाव्यात.शेअर बाजार गुंतवणूक आणि शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी हे शिकून घ्यावे.

ज्या कंपनीचे शेअर आपण घेऊ इच्छित ,त्या कंपनीचा चांगला अभ्यास करावा. तिचा मागील वर्षीच रेकॉर्ड बघवा. किती नफा किती तोटा झाला आहे ते बघाव. कंपनीचे येणाऱ्या व त्या पुढचे वर्षाचे ध्येय काय आहेत.

तसेच ते ती पूर्ण करण्यासाठी काय करत आहेत.ह्याला कंपनी चे फंडामेंटल अनॅलिसिस असा म्हणतात. हे अनॅलिसिस करून झाल्यावर जर आपण यात आपली रिस्क ओळखून गुंतवणूक करू शकत असाल.तरच त्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करावेत.

शेअर मार्केट माहिती,शेअर मार्केट मार्गदर्शन,आजचा शेअर मार्केट,कोणत्या कंपनीचे शेअर भाव वाढले आहे किंवा घसरले आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकॉनॉमिक टाइम्स,मिंट ,फायनॅनष्यल एक्सप्रेस ,बिझनेस स्टँडर्ड सारखी वर्तमानपत्र वाचू शकता.

या सोबतच झी बिझनेस,सीएनबीसी,एनडीटीव्ही बिझनेस या सारखे न्यूज चॅनेल देखील पाहू शकता जिथून तुम्हाला Share market in marathi व त्याचशी निघडीत घडामोडींची संपूर्ण शेअर मार्केट बद्दल बेसिक माहिती मिळेल.

Bhartiya share market म्हंटलं तर आर्थिक जोखीम ही आलीच. म्हणूनच हा सल्ला नेहमी दिल जातो की जेव्हा तुमची आर्थिक परीस्थिती चांगली असेल तेव्हाच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी.

जेणेकरून काही कारणाने तुम्हाला नुकसान झालेच तर त्याची तुम्हाला जास्त झळ बसणार नाही.सुर्वतीच्या काळात जेव्हा तुम्ही share market मधे गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल,तेव्हा सुरवातीला छोटी रक्कमच गुंतवा.

जेणेकरून आपली रिस्क क्षमता मेंटेन राहील.जसे जसे याचात तुमचे दिवस जातील,तशी तशी तुमची शेअर्स मार्केट विषयी माहिती, ज्ञान आणि अनुभव हे वाढत जाईल.मग आपण हळूहळू आपली गुंतवणूक रक्कम वाढवू शकता.

हे पण वाचा – Mutual funds in Marathi गुंतवणूक माहिती.

How To Learn Share Market | शेअर मार्केट कसे शिकायचे

शेअर मार्केट एक आर्थिक बाजार आहे जिथे गुंतवणूकदार शेअर्स किंवा स्टॉक्सचा व्यापार करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे मुख्य उद्दिष्ट भांडवल वाढीतून नफा मिळवणे हा आहे.

नफा मिळण्यासाठी शेअर मार्केटचे ज्ञान आणि अनुभव गरजेचे आहे.यासाठीच थोडक्यात शेअर मार्केट तुम्ही कसे शिकाल या बाबत जाणून घेऊया.

Trading कशी करायची ते शिका

सर्वप्रथम, तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे.

ट्रेडिंग म्हणजे नफ्यावर सिक्युरिटीज (स्टॉक) खरेदी आणि विक्री करणे.म्हणजेच तुम्ही कमी किमतात शेअर खरेदी करता आणि जास्त किमतीत विकता.

Trading करून नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला स्टॉकची मूलभूत माहिती समजून घ्यावी लागेल.

शेअर बाजार समजून घ्या

शेअर बाजार समजून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. जसे मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे, शेअर बाजार म्हणजे जिथे लोक कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करतात.

जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एक भाग(share) खरेदी करता. स्टॉकची खरेदी आणि विक्री अनेक भिन्न घटकांच्या आधारे केली जाते – काही चांगले असू शकतात तर काही वाईट असू शकतात. हे घटक समजून घेणे याला मूलभूत विश्लेषण (fundamental analysis) म्हणतात.

स्टॉकचे फंडामेंटल अनॅलिसिस म्हणजे काय ? | Share Market Fundamental Analysis In Marathi

फंडामेंटल अनॅलिसिस म्हणजे एखाद्या शेअरच्या अंतर्गत मूल्यांचे मूल्यांकन करण्याची एक पद्धत. विश्लेषणाचा हा प्रकार बाह्य घटना आणि प्रभाव तसेच आर्थिक स्टेटमेन्ट्स आणि इंडस्ट्री ट्रेंड यांना जोडतो.

Share market fundamental analysis in marathi मधे खालील गोष्टींचा अभ्यास प्रामुख्याने केलं जोतो

  • कंपनीचा इतिहास आणि व्यवसायाचे स्वरूप काय आहे.
  • कंपनी उत्पादित करीत असलेल्या वस्तू/सेवांची बाजारातील मागणी/पुरवठा यांची ताकद
  • कंपनीचा बाजारातील हिस्सा
  • व्यवस्थापकीय संचालक मंडळात कोण व्यक्ती आहेत
  • पेटंट आणि ट्रेडमार्क्स यांचे अंतर्गत व व्यावसायिक मूल्य काय आहे
  • परदेशी सहयोग, भविष्यासाठी त्याची गरज आणि उपलब्धता
  • बाजारात, वर्तमान आणि भविष्यातील स्पर्धात्मक गुणवत्ता
  • भविष्यातील व्यवसायाची योजना आणि प्रकल्प
  • कंपनीची ओळख: ब्लू चिप आहे का, भांडवली आकार: मोठा, माध्यम कि लहान
  • कंपनीच्या शेअर्सची बाजारातील उलाढाल
  • प्रति शेअर उत्पन्न, त्यात किती वाढ वार्षिक स्वरूपात होत आहे
  • विक्री मधील वार्षिक वाढ किती आहे आणि नफा नियमितपणे दिला जातो का हे पहिले जाते.

फंडामेंटल अनॅलिसिस करून स्टॉक मार्केट मधे गुंतवणूक करणे हे दीर्घ काळासाठी खूप उपयोगी ठरते.

स्टॉकचे टेक्निकल अनॅलिसिस म्हणजे काय ? | Share Market Technical Analysis In Marathi

स्टॉकचे technical analysis म्हणजे स्टॉकच्या price action बघून त्याचे योग्य ते विश्लेषण करणे.भूतकाळातील किंमत आणि वॉल्यूम चे अध्ययन करून सध्याच्या ट्रेंड चा अभ्यास करून नजीकच्या किंमतीचे लक्ष्य निर्धारित करणे म्हणजे टेक्निकल अनॅलिसिस होय.

कंपनी स्थापन झालपासून ते आजपर्यंत त्या कोमपणीचे स्टॉक चे प्राइस अॅक्शन पहिली जाते . कमी काळासाठी गुंतवणूक करत असाल तर मागील १ वर्षा किंवा ६ महीने,३ महीने यांची सुद्धा प्राइस अॅक्शन पाहून निर्णय घेण्यात येतात.

शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांच्या कानावर नेहमी पडत राहणाऱ्या काही शब्दांपैकी share market technical analysis in marathi हा एक शब्द आहे. फंडामेंटल अनॅलिसिस मध्ये जसे आपण एखाद्या कंपनीच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देतो त्याच्या उलट टेक्निकल अनॅलिसिस मध्ये एखाद्या कंपनीचा बाजारातील कल म्हणजेच मार्केट ट्रेंड बघतो.

प्राइस अॅक्शन चे विश्लेषण करण्यासाठी विवध स्टॉक चार्टसचा वापर करण्यात येतो. चार्टस मधे बघून त्या शेअरची सपोर्ट प्राइस,रेसिसटन्स प्राइस,टार्गेट प्राइस,स्टॉप लॉस वगैरेचा अंदाज गुंतवणूकदार लावतात.

तांत्रिक विश्लेषण (technical analysis) मध्ये स्टॉकच्या मागील कामगिरी च्या आधारित भविष्यातील परिणामांचे अंदाज लावले जातात. यामुळे, तांत्रिक विश्लेषक मध्ये अनेकदा चार्ट आणि ऐतिहासिक डेटाच्या आलेखांचा अभ्यास करण्यात येतो.

तक्ते आणि आलेख | Technical Charts Analysis

Charts आणि graph तुम्हाला बाजार कोणत्या दिशेने जात आहेत ते दाखवतात.त्यामुळे Charts आणि graphs ह्याचा देखील तुम्ही अभ्यास केला पाहिजे.

उदाहरणार्थ, जर चार्ट वर दीर्घकालीन चडता कल(trend) असेल, तर तुम्ही मार्केट तेजीत आहे असा अंदाज लाऊ शकता.त्याउलट , जर मंदीचा ट्रेंडिंग बाजार असेल, तर तुम्हाला चार्ट वर दीर्घकालीन उतरता कल दिसेल.

चार्ट आणि आलेख तुम्हाला सध्याच्या बाजार परिस्थितीचे काय दृश्य आहे हे देखील स्पष्ट दाखवतात.

शेअर बाजार गुंतवणूक कशी करावी | How To Invest In Stock Market In Marathi

एकदा तुम्हाला शेअर मार्केटची मूलभूत गोष्टी आणि तांत्रिक विश्लेषण कळले की, तुम्ही गुंतवणूक सुरू करण्यास तयार आहात.

शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करण्यासाठी आपले डीमॅट खाते (Demat Account)असणे हे आवश्यक आहे. तुम्ही डीमॅट खाते दोन मार्गाने उघडू शकता.एकतर चांगल्या ब्रोकर कडे जाऊन किंवा कोणत्याही बँकेत जाऊन आपले डिमॅट खाते उघडू शकता.

Zerodha हा भारतातील सर्वात स्वस्त ,लोकप्रिय व अत्याधुनिक सॉफ्टवेअर ही ब्रोकरेज फर्म आपल्याला देते.आज शेअर बाजारातील निम्मे लोक हे Zerodha ब्रोकरचा वापर करतात.

Zerodha लोकप्रिय झाले त्यांचा उत्तम कस्टमर सपोर्ट साठी.तसेच इथे डीमॅट खाते (Demat Account) सुरू करणे फार सोपे आणि सहज आहे. इथे क्लिक करा (300 रिवॉर्ड पॉईंट्स बोनस मिळवा) व अकाऊंट सुरू करा.Share market training in marathi मध्ये समजून घ्या व आपला शेअर बाजार गुंतवणूक चा प्रवास सुरू करा.

डीमॅट खाते मध्ये आपल्याला शेअर मार्केट मध्ये लागणारी रक्कम जमा असते. जेव्हा आपण शेअर मार्केट मधे शेअर घेतो किंवा विकतो,त्याचा साठी लागणारी रक्कम आपल्या डीमॅट खात्यातून वजा किंवा शेअर विकल तर विकून मिळालेली रक्कम डीमॅट खात्यामधे जमा होते.

आपण आपले डीमॅट खाते आणि बँकेतील सेविंग खाते हे लिंक करून घ्यावे जेणेकरून आपण आपल्या डीमॅट खात्यातील पैसे बँकेत सहज ट्रान्सफर करू शकतो.

डीमॅट खाते उघडण्यासाठी आपले कोणत्याही बँकेत बचत खाते असणे खूप महत्वाचे आहे. तसंच पॅन कार्ड,आधार कार्ड आणि अॅड्रेस प्रूफ देखील आवश्यक आहे.

डीमॅट खाते उघडण्याकरीता बँके पेक्षा जास्त ब्रोकरला प्राधान्य द्या. कारण ब्रोकर कडे डीमॅट खाते असणे फायदेशीर ठरते.सर्वात चांगला फायदा म्हणजे ब्रोकरचा सपोर्ट. ब्रोकर आपल्याला कोणत्याही समस्यांसाठी चांगला सपोर्ट देतो.

तुम्हाला कोणतीही अडचण आली तर ब्रोकर तुम्हाला चांगल्या प्रकारे सहाय्य करतो. बँकेत सहसा हे कमी पाहण्यात येत. तसंच ब्रोकर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीनुसार, काही चांगल्या कंपनी सुचवितात जेथे तुम्ही आपले पैसे गुंतवू शकता.

काही ब्रोकर्स या करिता एक्स्ट्रा पैसे घेतात तर काही ब्रोकर्स पैसे घेत नाही.एक लक्षात ठेवा ब्रोकरचा सल्ला घ्याच पण आधी सांगितल्या प्रमाणे स्वतः ही त्या सलल्यावर अभ्यास करावा आणि नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.

Zerodha मध्ये डीमॅट खाते (Demat Account) उघडण्यासाठी इथे क्लिक करा सोबत मिळवा 300 रिवॉर्ड पॉईंट्स.

भारतातील मुख्य स्टॉक एक्स्चेंज | Stock Exchanges In Marathi

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हे भारतातील दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत.याच स्टॉक एक्सचेंज मधे शेअरसची खरेदी-विक्री केली जाते.

भारतातील प्रमुख ब्रोकर्स या स्टॉक एक्स्चेंज चे सदस्य आहेत. म्हणून आपण ब्रोकर्स द्वारे शेअरसची ट्रेडिंग करू शकतो. आपण थेट स्टॉक एक्सचेंज मधे जाऊन शेअरसची खरेदी-विक्री करू शकत नाही.

Share Market Tips Marathi

प्रत्येकाला पटकन श्रीमंत होण्याची खूप घाई असते.म्हणूनच ते नेहमी झट-पट पैसे कसे कमावता येतील याच्या शोधात असतात.

आशा लोकांना वाटत की share market training in marathi मध्ये घेऊ आणि काही दिवसातच करोडपती बनू. पैशांच्या चिंतेतून मुक्त होऊ.असा विचार करूनच बरीच लोक शेअर मार्केट बद्दल काही मूलभूत ज्ञान,share market basics in marathi जाणून न घेता थेट शेअर बाजारात येतात.

शेअर मार्केट बद्दल काही मूलभूत गोष्टी, share market tips Marathi जाणून घेऊयात.

१. पहिले शिका आणि मग पुढचा विचार करा
जेव्हा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो तर त्याचा बद्दल आधी आपण सविसतर माहिती जाणून घेतो. त्यासाठी आपण त्याचा अभ्यास करतो.

तसंच शेअर मार्केट मधे जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला शेअर मार्केट ची संपूर्ण माहीत जाणून घेणे आवश्यक आहे.

बऱ्याच लोकांना शेअर मार्केट मधील इंग्रजी शब्दांचा अर्थ समजत नाही.त्यामुळे त्यांना शेअर मार्केट बद्दल अभ्यास करताना फार त्रास होतो.पण हल्ली आपण share market in marathi मध्ये माहिती इंटरनेट वर सहज मिळवू शकतो.आम्ही खाली काही शेअर मार्केट निघडीत मराठी पुस्तक सुचवली आहेत ती आपण वाचू शकता.

हा संपूर्ण अभ्यास करूनच आपण शेअर मार्केट मधे गुंतवणूक केली पाहिजे अन्यथा नाही.याचे कारण असे की इथे तुमची आर्थिक बाजू पणाला लागलेली असते.

२. कंपनीचे / स्टॉकचा रिसर्च स्वतः करा
बरेच लोकाना रिसर्च करणे म्हणजे अवघड व बोरिंग वाटते,म्हणून ते या गोष्टीला सतत टाळत असतात. पण जर तुम्हाला शेअर मार्केट मधे चांगला नफा हवा असेल तर तुम्हाला हे कारायलाच लागेल. स्वतः रिसर्च करून केलेली गुंतवणूक ही फायदेशिरच ठरते.

टीव्ही वाहिनी, वृत्तपत्र व इतेर मध्यमावर स्टॉक चे सल्ले दिले जातात . त्यावर तुमी पूर्णपणे अवलंभून न राहता स्वतः देखील त्याचा रिसर्च करावा आणि मग निर्णय घ्यावा. हाच आमचा सल्ला असेल

३. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा
आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गुंतवणूक असो ,ती दीर्घकालीन (longterm)असेल तरच तिचा हवा तो उत्तम लाभ होतो.म्हणूनच शेअर मार्केट मधे देखील तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करा , आम्हाला खात्री आहे की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.तुमचं नफा हा जास्त असेल.

Intraday trading in marathi म्हणजे सकाळी शेअर घेणे आणि लगेच त्याच दिवशी कधीही विकणे ही ट्रेडिंग कटाक्षाने टाळा. यात तोटा सर्वात जास्त होतो.

४. आपली रिस्क क्षमता ओळखून घ्या
रिस्क क्षमता (Risk Capacity)ओळखून घ्या म्हणजे प्रत्येक माणसाची आपली आर्थिक जोखीम घेण्यासाठी काही मर्यादा असतात. जोवर आपली गुंतवणूक त्या मर्यादेत आहे,तोवर आपल्याला नफा किंवा तोटा याचा काही फरक पडत नाही.

शेअर मार्केट म्हंटलं तर रिस्क ही आलीच. म्हणून आपण आपली रिस्क क्षमता ओळखूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी. जरी आपला तोटा झाला तरी आपण पूर्ण कंगाल होणार नाही याची खात्री आपल्याला राहते.

५. आपल्या गुंतवणूकीत विविधता आणा
शेअर मार्केट मधे आपले नुकसान कमी व्हावे या साठी एक उत्तम पर्याय म्हणजे गुंतवणूकीत विविधता (Diversification) आणणे.ते म्हणतात ना की सर्व अंडी एका पात्रात ठेऊ नाही,जर एखादी घटना घडली तर आपल्याला सर्व अंडी गमवावी लागतील.हाच नियम शेअर मार्केट मधल्या गुंतवणूकीतही लागू होतो.

आपण आपले सर्व पैसे एका शेअरमध्ये गुंतवू नये.त्याऐवजी, वेग वेगळ्या श्रेण्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावेत, ज्यामुळे आपल्या गुंतवणूकीची जोखीम कमी होते किंवा भागली जाते.

या काही शेअर मार्केट बद्दल मूलभूत गोष्टी होत्या ज्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. या माहितीची तुम्हाला तुमच्या शेअर मार्केट मधल्या प्रवासात नक्कीच मदत होईल.

शेअर मार्केट बद्दल मराठी पुस्तके | Share Market Books In Marathi

शेअर मार्केट शिकायचे असेल तर पुस्तके वाचायला सुरुवात करावी. पुस्तकांमध्ये भरपूर माहिती असते. ते तुम्हाला ज्ञान आणि अनुभव देतात. पुस्तके वाचल्याने शेअर मार्केटची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

तुम्ही शेअर मार्केट बद्दल नुसत ऐकलं आहे.तुम्हाला शेअर मार्केट विषयी फार माहिती नाही. तर आम्ही खाली काही मराठी पुस्तक ,Share Market Book In Marathi सांगत आहोत जे तुम्ही आवर्जून वाचली पाहिजेच.

ही शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf तुमची सगळी शंका नाहीशी करतील. आम्ही देखील ह्या पुस्तकांच्या आधारवर आजचा लेख लिहिला आहे. तुम्ही नवखे असो की जाणकार ही पुस्तके तुम्ही वाचल्याच हवी.

ही पुस्तके वाचून तुम्ही share market in marathi मध्ये समजून शिकू शकता.तेव्हा ही शेअर मार्केट बद्दल मराठी पुस्तके नक्की वाचा.

Share market book in marathi

जेव्हा वाचन शक्य नसेल तेव्हा ऐकूया.शब्दांनी होणारे सुचन सर्वात महत्वाचे. 
ऐका शेअर मार्केटची मराठी पुस्तके ऑडियो स्वरुपात.लोकप्रिय Kuku FM App वर.

तुम्ही देखील हा लाभ घ्या. खास माझ्या वाचकांसाठी हा कोड ADMGD55 वापरा आणि प्रीमियम सदस्यत्वावर 60% सूट मिळवा! अमर्यादित ऑडिओबुक आणि कथा ऐका फक्त 160रु (1 वर्ष).

आता डाउनलोड करा – Kuku FM

शेअर बाजाराविषयी संपूर्ण मराठी माहिती

शेअर बाजारात गुंतवणूक ही दीर्घकालीन करावी असा सल्ला तज्ञ नेहमीच देतात. म्हणूनच आम्ही देखील हाच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा दीर्घकालीन गुंतवणूक करा.

मला आशा आहे की शेअर मार्केट मराठी Share Market In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल.जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शक्य तितका शेअर करा.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

धन्यवाद !!

गुंतवणुकीचा हा पर्याय देखील वाचा : Post office schemes in Marathi

12 thoughts on “Share Market Information In Marathi: पैसे कसे कमवावे?”

प्रतिक्रिया द्या