Arrow

Home Loan घेताय?  या गोष्टी   विसरू नका !!!

marathidigital.com

गृहकर्ज खरेदी करण्यापूर्वी, फक्त व्याजदर आणि त्यासाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल, हे जाणून घेणे पुरेसे नाही. गृहकर्ज परतफेड प्रक्रियेस बराच वेळ लागतो, त्यामुळे गृहकर्ज घेताना पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक ठरते.

White Line
White Line

marathidigital.com

बँका काय तपासतात ?

White Line

बँका सामान्यत: कर्जदाराचे उत्पन्न, credit score, परतफेडीची क्षमता यासह इतर अनेक बाबी लक्षात घेऊन गृहकर्ज मंजूर करतात.  तुम्ही बँकांनी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता न केल्यास तुमचा home loan अर्ज नाकारला जाऊ शकतो.

marathidigital.com

किती कर्ज घ्यावे?

White Line

बँका कर्ज देताना अर्जदार परतफेड करू शकतात का? याचाही विचार करतात.  तुम्ही तुमची गरज किती आहे, EMI किती देऊ शकता याचा विचार करुन कर्ज घ्या. तुमचा EMI तुमच्या पगाराच्या 40% पेक्षा जास्त नसावा.

marathidigital.com

जास्त डाऊन पेमेंट करण्याचे फायदे

White Line

जास्त down payment credit risk कमी करते. त्यामुळे कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.  ज्या कर्जदारांना त्यांचे व्याज खर्च कमी करुन हवे आहे, त्यांनी गृहकर्जाच्या डाऊन पेमेंटसाठी अधिक रक्कम भरावी.

marathidigital.com

क्रेडिट स्कोअर वाढवा

कर्ज घेण्यापूर्वी बँका तुमचा credit score पाहतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.  चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. त्यामुळे, जर तुम्ही भविष्यात गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.

६ महिन्यांचे ईएमआय राखून ठेवा

काही वेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर परिस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात.  दंड आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्येही घट होऊ शकते. त्यामुळे, तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये किमान सहा महिन्यांसाठी अंदाजे गृहकर्जाचे EMI चे हप्ते शिल्लक ठेवा.

White Line

marathidigital.com

बँकांच्या ऑफरची तुलना करा

Home loan साठी अर्ज करण्यापूर्वी, कर्जदारांनी बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून दिलेल्या वैशिष्ट्यांच्या offer ची तुलना नक्की करावी.

White Line
White Line

marathidigital.com

अशीच विविध विषयावरील माहितीसाठी  Marathi Digital  या आमच्या वेबसाइटला नक्की भेट द्या  

Heart