जगण्याचं बळ देतात हे सर्वोत्तम

Marathi Suvichar

marathi digital

ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहेत.

अवघड आहे कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर शिवरायांचे स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं.

डोळेतर जन्मतःच देवाने आपल्याला दिलेले असतात.कमवायची असते ती नजर.चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.

अशक्य असे या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे.

Marathi Suvichar

प्रत्येक समस्येच्या आत एक संधी आहे.

सुविचार

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात.

सोबत किती लोक असू द्या,शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका.स्वतःलाच भक्कम बनवा.

कुठल्याही संकटाला तोंड देताना जो व्यक्ती शांत, संयमी व अविचलित असतो तो नेहमीच यशस्वी होतो.

Marathi Suvichar

योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट,योजना अमलात आणतांना आपली दहा मिनिटे वाचवतो.म्हणून कामाचे नियोजन करा.

सुविचार

अशेच अनेक मराठी सुविचार आणि  इतर विविध माहितीसाठी

खाली स्वाइप अप करा !!!